त्याकाळी आर्य सनातन वैदिक धर्माबद्दल जनमानसांत अनास्था निर्माण झाली होती व परधर्माचे प्रचंड आक्रमण होउन वैदिक धर्माला ग्लानी आली होती.