या चरित्रामधून वाचकाला भारतीय विचार,इतिहास,साहित्य आणि राज्यघटना यांमधील आंबेडकरांचे योगदान तसेच हिंदू धर्म आणि त्याचे स्वरुप यांच्या विकासातील त्यांचे स्थान यांबद्दलची कल्पना येते