Mahabharatatil Striya Bhag 2 (महाभारतातील स्त्रिया भाग २)

SKU
9789384091019
In stock
Special Price ₹135.00 "was" ₹150.00
-
+
Overview

प्रस्तुत पुस्तकात ज्यांची चरित्रे चर्चेला घेतली आहेत,त्यांच्यापैकी बहुतेक स्त्रिया कुठल्या ना कुठल्या प्रकारे शापत्रस्त-शापग्रस्त आहेत,असे दिसते.त्यांना देण्यात आलेला शाप हा त्यांच्यावर झालेल्या एखाद्या अन्यायाचे प्रतीक आहे.