माणूस म्हणून आपण किती उंचीवर जाऊ शकतो,याचा एक अत्यंत निर्मळ आदर्श त्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणाने आपल्यापुढे ठेवला आहे.