आपल्या मेंदूमध्ये दहा अब्जांपेक्षा अधिक पेशी असतात,असं अमेरिकन विश्वकोशामध्ये म्हटलेलं आहे.मेंदू हे माणसाचं केवढं मोठं वैभव आहे,याचा अंदाज यावरून करता येईल.