सतत प्रसिद्धीच्या झोतात राहूनही,कुटंबवत्सल आणि देशभक्त असलेल्या सचिन तेंडुलकरने आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दलही या पुस्तकातून बरचं काही सांगितलं आहे.