वॉरन बफे गुंतवणुकीच्या विश्वात इतकं यश कसं काय मिळवू शकतो,यासंबंधीच्म कुतुहल अनेक जणांना असतं.बफेला जे जमु शकतं ते इतर जवळपास कुणालाचं का जमत नाही,असा प्रश्न त्यांच्या मनात असतो.या एका प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत.