तब्बल २७ वर्षे तुरूंगात काढूनही ह्या माणसाची उमेद हरली नाही.सुरुवातीला भडक माथ्याचा आणि काही काळ हिंसक कृत्यांचं समर्थन करणारा मंडेला नंतर कसा बदलत गेला,याची कहाणी थक्क करून सोडणारी आहे.