सालिम अलींच्या ज्ञानाचा मोठेपणा हा की ते ज्ञान हस्तीदंती मनोऱ्यातलं नव्हतं.त्या ज्ञानाला कृतीशीलतेची जोड होती.