बुध्दिमत्तेच्या जोरावर माणूस चंद्रावर जाऊन पोहोचला,पण भूतलावर आनंदाने जगण्यासाठी त्याला बुध्दिमत्तेस भावनिक संतुलनाची जोड द्यावी लागते.