तिला माणूसपणाच्या सगळया मर्यादा होत्या. अठराव्या शतकातल्या मराठयांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली.