बसवेश्वरांचे विचार आपल्याला नवा मार्ग दाखविण्यास समर्थ आहेत. समाज एकसंध आणि एकदिल करण्यासाठी समता, ममता आणि वैचारिक चर्चेतील खुलेपणा आपल्याला स्वीकारावा लागेल.