LalBahadur Shastri (लालबहादुर शास्त्री)

SKU
6918
In stock
Special Price ₹288.00 "was" ₹320.00
-
+
Overview

पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी आपला स्वतंत्र, तेजस्वी ठसा उमटवला. १९६२ च्या चीन युद्धातील मानहानीकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर, १९६५च्या भारत-पाक युद्धात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्त्व दिले आणि देशाची प्रतिमा झळाळून निघाली.