`कॉलेज गेट’ या कादंबरीच्या एका वर्षात तब्बल तीन आवृत्या संपल्या.महाविद्यालयीन भावविश्वाचा वेध घेणारी सागर कळसाईत या तरूण लेखकाची कलाकृती!