एडिसन-अदृश्य नियमांचा ज्ञाता.ज्ञान ,विज्ञान आणि स्वज्ञानाचा त्रिवेणी संगम.प्रस्तुत पुस्तक म्हणजे थॉमस अल्वा एडिसनचं केवळ जीवन चरित्र नाही. तर यात अशा एका मनुष्याचं चित्रण आहे, ज्यानं स्वतःच्या आंतरिक क्षमतेचा शोध घेतला आणि त्या प्रकाशात आणल्या.