Khurd Ani Budruk (खुर्द आणि बुद्रुक)

SKU
ANU0030
In stock
Special Price ₹180.00 "was" ₹200.00
-
+
Overview
वृत्तपत्रीय किंवा नियतकालिकांतून प्रसिध्द होणा-या प्रासंगिक ललित साहित्याच्या आविष्काराला, मुख्यत्वे शब्दमर्यादेमुळे लेखकावर साहजिकच बंधने येतात. म्हणुनच या स्वरूपाच्या लेखांच्या संग्रहाची एकूण प्रकृती तशी किरकोळच राहते.