Shahiranche Yogdan (शाहिरांचे योगदान)
Special Price
₹144.00
"was"
₹160.00
Overview
संयुक्त महाराष्टाच्या लढयाचा सुवर्ण महोत्सव पार पडला. असंख्य शाहिरांनी आपले या लढयात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
सर्व शाहिर मराठी मातीवर, मराठी संस्कृतीवर, मराठी भाषेवर, मराठी अस्मितेवर प्रेम करणारे आहेत.