Jagnyasathi (जगण्यासाठी)

SKU
28132
In stock
Special Price ₹144.00 "was" ₹160.00
-
+
Overview
श्री. रामनाथ चव्हाण यांनी या पुस्तकात ज्या ज्या व्यक्तींचे जगणे शब्दबध्द केले आहे त्या व्यक्ती दारिद्यरेषेखाली धडपडीच्या रूपाने, काबाडकष्टाच्या रूपाने लाचारीच्या रूपाने आणि विभिन्न यातनांच्या रूपाने जगणा-या आहेत.