योग हा विषय तसा अवघडतच. कारण ते एक दार्शनिक तत्वज्ञान आहे. यामध्ये बुध्दीला पटलेले तत्वज्ञान स्वअनुभवानेच सिध्द करायचे असते. प्रयोग करायचा असतो तो स्वत:वरच तेही आत्मज्ञानासाठी, मुक्तीसाठी.....