ते आणि मी हे शकुंतला पुंडे हयांचं एक अनोखा अविष्कार असणारं आगळवेगळं ललित पुस्तक या पुस्तकातल्या ते शी लेखिकेचं एक भावनिक नात तिच्या नकळत निर्माण होत गेलेलं आहे