या कादंबरीने जे निर्लेप, अकृत्रिम जगायला शिकवलं त्याची तुलना तर एखाद्या आध्यात्मिक गीतेशीच करता येईल. त्यामुळे ‘कोसला’ वाल्याचा गौरव, हा आमच्याच गाभ्यातल्या अणूरेणूंना तृप्ती देतो. ती तृप्तीची ढेकर ‘कोसला’ वाल्याने ऎकावी म्ह्णून हे पत्र.
Kosla is a novel that tech us to live naturally. Kosla is written by Bhalchandra nemade.