‘जरीला’ कादंबरी ही एकाच वेळी समाजाची व तरुण पिढीची विस्कळीत झालेल्या जीवनाची कादंबरी आहे. अधू समाजाची आणि जन्मत:च अधू हृदय घेऊन जन्मलेल्या पिढीची अस्वस्थ करणारी ही शोकांतिकाच आहे. पण ती शोकान्तिकेच्या रुढ तंत्रातून भावत नाही.
Jrila is a famous marathi novel, that tell us youth unstable life. Jarila is written by Bhalchandra nemade.