“सदा सर्वदा देव सन्निध आहे. कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे,” हेच खरे. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे गिरनारची एकेक पायरी तुम्हाला दुर्गुणांची एकेक वस्त्रे सोडायला लावते, शिकवते हे त्यांनी अनुभवले.