Aasawari (आसावरी)

SKU
35408
In stock
Special Price ₹180.00 "was" ₹200.00
-
+
Overview
असावरी ही प्रेमकहाणी. शिरी फरहाद, लैला मजनू पध्दतीची वर्षानुवर्षे चालत आलेली. एकच मार्गावरून जाणारी ही एक शोकान्तिका. कादंबरीची नायिका असावरी एक नृत्यगान, कुशल अती रूपवान कलावती.