क्रिकेटच्या खेळात सर्वात उत्कंठावर्धक आणि रोमहर्षकारी क्षण कुठला असेल तर तो हा की बॅटसमन 99 धावांवर क्रीझमध्ये उभा आहे.