भस्मविलेपित ज्याने व्याघ्रचर्म परिधान केले आहे. जो हिमशिखरावर विराजमान झाला आहे ज्याच्या हाती नररूंड आहे सोबत फक्त श्वान आहे