महाराष्ट्राची चार दैवते या पुस्तकात कै. खरे यांच्याच श्रीविठ्ठल आणि पंढरपूर या पुस्तकाचाही समावेश केला आहे