श्री. मराठे पेशाने सिव्हिल इंजिनिअर , पण त्यांना लहाणपणापासूनच भगवद्गीतेची आत्यंतिक ओढ होती. इंजिनिअरींग व्यवसायांतून पूर्णपणे निवृत्त झाल्यावर त्यांना संबंध गीता मुखोदत करण्याची प्रेरणा झाली