महाराष्ट्रात रामदास या नावाने प्रसिद्ध असलेल्या नारायण सूर्याजी ठोसर यांची महिती घेऊ या. नारायण सूर्याजी ठोसर यांचे गाव जांब (तालुका-अंबड ,जि. जालना) हे होते.