कोकणची लाल माती.. एकदा तिचा तना - मनाला स्पर्श झाला की हटता हटत नाही. या लाल मातीच्या विविध निसर्गरूपांचा, त्यातून घडलेल्या माणसांचा, साक्षेपी तरीही तरल शोध.