विठ्ठलभक्तीची महाराष्ट्रातील परंपरा श्रीनामदेवांचे त्रिविध प्रकारचे ॠण वागवणारी आहे. त्यांनी इथल्या वैष्णवभक्तीला मायलेकरांच्या नात्याचा वत्सल रंग दिला.