भारतीय दैवमंडळात प्रल्हादवरद नरसिंह हा एक प्रभावशाली देव आहे. दुर्जनांचा संहारक आणि सज्जनांचा प्रतिपालक अशी त्याची लोकमनातली प्रतिमा आहे.