Daryadil (दर्यादिल)

SKU
14412
Out of stock
Special Price ₹315.00 "was" ₹350.00
Overview
औरंगजेबा ऐवजी दाराशुको बादशहा झाला असता तर ? कुणी सांगाव? हिंदूस्तानचा इतिहास कदाचित बदलला असता. आयुष्यभर हा सहिष्णू शहाजादा धर्मवेडयांशी झुंझला, या लढयात आपले पंचप्राण उधळून गेला.