सदाशिवरावभाउ ! वडील चिमाजी आप्पा आणि काका थोरले बाजीराव पेशवे यांचा वारसा सांगणारा, कर्तव्यतत्पर, फउावरच्या राजकारणात जितका मुत्सदी तितकाच रणांगणावरही महान योध्दा असलेला सदाशिवरावभाउ आपल्यापैकी अनेकांना माहित नसतो.