वयाच्या सत्तरी उलटल्यानंतर ती पंतप्रधान होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर धाडसी निर्णय घेऊन ते तडीस नेते. प्रखरपणे आपली ध्येयनिष्ठा राखते.... स्वत:ला स्त्रीवादी न म्हणवणारी मात्र स्त्रीवाद्यांसाठी रोल मॉडेल ठरलेली ही ‘गोल्डा’ - अर्थात ‘गोल्डा मेयर’