Eka Kheliyane (एका खेळियाने....)

SKU
13359
In stock
Special Price ₹360.00 "was" ₹400.00
-
+
Overview

मी केलेले रोल्स मी कधी मागितले नाहीत. ते मिळत गेले. पुस्तकाची पु्रफं चाळताना एकदम वाटून गेलं - हे आपण खरंच इतकं केलं का? काय नातं आहे या पात्रांशी? आता वाटतं, मी केलं नाही. ते झालं.