भावगीत, नाटक, चित्रपट, जाहिराती, जिंगल्स, शीर्षकगीत, असे बहुतेक सगळे संगीतप्रकार हाताळणारे अत्यंत यशस्वी संगीतकार म्हणजे अशोक पत्की.