केवळ तेवीस वर्ष वय असलेल्या भगत सिंग यांना बिटिश सरकारने फाशी दिली खरी, पण ’माणूस गेला तरी, त्याचा विचार मरत नाही’ ही उक्ती भगत सिंगांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली.
Shahid BhagatSingh is a book on Bhagatsingh. Shahid BhagatSingh isa written by Kuldeep Nayyar.