शाहीर साबळे जे गात असतात, मी एक गाण्यातला चांगला दर्दी म्हणून सांगतो. चांगला तज्ञ म्हणून सांगतो की, मराठी रंगभूमीवर गाणं कसं पाहिजे, असं जर मला कुणी विचारलं, तर मी त्यांना सांगेन की, शाहीर साबळयांसारखं.