धूळ्पाटी हे माझे आत्मचरित्र नाही. आत्मचारित्र हा आपल्या सार्वजिन्क असाच खासगी जीवनाचाही प्रांजल असा आलेख असतो. आत्मचरित्र नाही तर मग धूळपाटी हे काय आहे? या लेखनाला अल्प प्रमाणात का होईना, एक सामाजिक संदर्भ आहे.