कुणीतरी लिहून ठेवलेले कागद अचानक हाती यावेत, त्यातून आपल्याशी संबंधित असलेल्या चार गोष्टी समोर समजाव्यात आणि त्या गोष्टींचा विचार करता करता आपल्याच आयुष्याचा पट उलगडत जावा तसंच काहीस त्याच दिवशी झालं.