Gandhi Navache Mahatma (गांधी नावाचे महात्मा)
Special Price
₹225.00
"was"
₹250.00
Overview
महात्मा गांधीचे निधन होउन 30 जानेवारी 2014 रोजी 66 वर्षे पूर्ण होत आहेत. या महापुरूषाच्या सर्वंकष अशा जीवनविषयक विचारांचा प्रभाव गेली अनेक वर्षे कायम आहे आणि यापुढेही तो तसाच निरंतर राहणार आहे.