Maharashtrachya Itihasache Sakshidar
Special Price
₹270.00
"was"
₹300.00
Overview
इ.स.पूर्व तिस-या शतकापासून इ.स. वीच्या तेराव्या शतका अखेरपर्यंतच्या कोरीव लेखांचा हा अभ्यास आहे. वेगवेगळया कालखंडातील, वेगवेगळया राजवंशाचे आणि सामान्य स्त्री - पुरूषांचे हे लेख आहेत. तत्कालीन समाजाचे अंतरंग या लेखांमुळे स्पष्ट होते.