शिवप्रभुंच्या चणाक्ष नजरेत हंबीरराव हे स्वराज्याचे सरलष्कर झाले. महाराजांच्या अष्टप्रधानमंडळात पंतप्रधान आणि युवरांच्या श्रेणीत ते विराजमान झाले.