पाश्चात्य राजकीय विचारवंत हा महत्वाचा अभ्यासविषयक जगभरातील सर्वच विद्यापीठांतून शिकविला जातो. हा विषय शेकडो वर्षापासून सातत्याने विकसित होत आला आहे.