Prashn Purushbhanache (प्रश्न पुरुषभानाचे)

SKU
2182
Out of stock
Special Price ₹270.00 "was" ₹300.00
Overview
पारंपारिक पुरूषपण न मिरवता थोडा चौकटीबाहेरचा विचार करणा-या, माणूसपणानं जगू पाहणा-या सर्वांसाठी हे प्रश्‍न पुरूषभानाचे मित्र - मैत्रीण, आई - बाप, नवरा - बायको, मालक - नोकर अशा कुठल्याही स्वरूपात नातेसंबंधांना सामोरं जाताना तो फक्त अन्यायग्रस्तांचा प्रश्‍न नसून, आपलं जगणं सुंदर आणि समृध्द करण्याचा तो मार्ग आहे.