Maharani Laxmibai Saheb (महाराणी लक्ष्मीबाई साहेब)
Special Price
₹315.00
"was"
₹350.00
Overview
झाशी संस्थानाच्या महाराणी लक्ष्मीबाई हे भारतीय इतिहासाच्या कालपटलावर अजरामर झालेलं व्यक्तिमत्व 1857 च्या ऐतिहासिक घटनेला बंड जिहाद स्वातंत्रसमर किंवा शिपाईगर्दी कुणी काहीही म्हणो.