हे केवळ कुमुदचे आत्मकथन राहत नाही; त्यातून विसाव्या शतकात महाराष्ट्रातील स्त्रीने अनुभवलेली अनेक स्थित्यंतरे, संघर्ष आणि दुविधासुद्धा प्रतिबिंबित होतात.