Phalani Te Phalani (फाळणी ते फाळणी)

SKU
17740
In stock
Special Price ₹186.75 "was" ₹225.00
-
+
Overview
१९४७ हिंदुस्थानची फाळणी झाली, पाकिस्तानची स्थापना झाली. १९७१ पाकिस्तानची फाळणी झाली. बांगलादेशाचा उदय झाला. अवघ्या पंचवीस वर्षांमध्ये घडलेल्या या दोन्ही उलथापालथी प्रचंड रक्तपातामुळे वादग्रस्त ठरल्या.