Sukhi Manasacha Sadara (सुखी माणसाचा सदरा)

SKU
9788174340719
In stock
Special Price ₹180.00 "was" ₹200.00
-
+
Overview

ज्या संस्कृतीत लहानपणापासून 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे' असे घोटून गिरवले जाते, तेथे दु:खाचे उदात्तीकरण होणे व सुखाला तुच्छ लेखले जाणे स्वाभाविकच आहे.